Abhidnya Bhave | 'या' भूमिकेमुळे माझं स्वप्न पूर्ण झालं
2021-09-21 2
अभिनेत्री अभिज्ञा भावेने सोशल मीडियावर तिच्या पवित्र रिश्ता २.० या वेबसिरीजबाबत एक भावनिक पोस्ट शेअर केली. अभिज्ञाची या वेबसिरीजमधील भूमिका आणि या पोस्टविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale